अतिरिक्त एमआयडीसी येथील 156 सदनिका सोडतीचा कार्यक्रम संपन्न
लातूर,(जिमाका):-औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ औरंगाबाद अंतर्गत अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथील 156 सदनिका सोडतीचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृहात शासनाच्या (कोव्हीड-19) च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन उपविभागीय अधिकारी सुनील यादव, मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे, उपमुख्य अधिकार…